पुणे

मोरगाव येथे आज ‘महाराजस्व’ शिबिर

CD

मोरगाव , ता. ३ : तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे सोमवारी (ता. ४) श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान’ शिबिराचे आयोजन केले आहे. या अभियानाअंतर्गत मोरगाव मंडल अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामस्थांच्या तक्रारीचे जलद निराकरण करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाच्या संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून जनतेच्या तक्रारी निकालात काढणे. तसेच, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडलस्तरावर शिबिराचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी १० वाजता शिवांकुश मंगल कार्यालय, जेजुरी रस्ता येथे हा कार्यक्रम होत आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे व मोरगावच्या मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran War Statement : युद्ध संपलंय... डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, मात्र इराणे दिले हे प्रत्युत्तर

मोठी बातमी! ३ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी; ‘एसआयटी’ला ३ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव; २,७९६ शिक्षकांची माहितीच मिळेना

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

Satara Crime: साताऱ्यातील निवासी शाळेत २४ मुलांवर अत्‍याचार; केअरटेकरच्या प्रतापाने राज्यात खळबळ, मुले घाबरली अन् काय घडलं!

आजचे राशिभविष्य - 10 मार्च 2026

SCROLL FOR NEXT