पुणे

कळंब येथे अपघातात अनोळखी तरुण ठार अनोळखी तरुणाचा मृत्यू

CD

महाळुंगे पडवळ, ता. १० : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) येथील बाह्यवळण रस्त्यावर बुधवारी (ता. ९) अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला.
कळंब बाह्यवळण रस्त्यावर घोड नदीवरील पुलाजवळ एका ३५ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला असून, त्याचे वर्णन : अंगात निळा शर्ट व काळी पॅन्ट घातलेली आहे. डोक्याला, अंगाला आणि हाताला मोठ्या स्वरूपाच्या जखमा झाल्याने चेहरा व्यवस्थित दिसत नाही. याबाबत मंगेश बाळू भालेराव (रा. एकलहरे, ता.आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. ओळख पटविण्याचे काम मंचर पोलिस करत आहेत. सदर मृतदेहाबद्दल काही माहिती असल्यास पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ मोबाईल क्र. ९४२१४३२५५५ किंवा सुमीत मोरे मोबाईल क्र. ८६६८५६६२९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT