

Suryakumar Yadav
Sakal
Suryakumar Yadav Injury News: मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएल २०२६ स्पर्धा (IPL 2026) कठीण ठरली, अनेक खेळाडूंना यंदा फॉर्म गवसला नाही. यामध्ये भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवचाही (Suryakumar Yadav) समावेश आहे. याचदरम्यान त्याला मनगटाची दुखापत (Wrist Injury) असल्याचेही म्हटले जात होते, आता त्याने या अफवांवर अखेर स्पष्टीकरण दिले आहे.