पुणे

महाळुंगे पडवळला रंगला कृषी प्रश्नमंजूषा कार्यक्रम

CD

महाळुंगे पडवळ, ता.२ : रयत शिक्षण संस्थेच्या महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व विठ्ठल गबाजी कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त झालेल्या कृषी प्रश्नमंजूषा कार्यक्रमात बारावी विज्ञान शाखेतील १०३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,’’ अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे यांनी दिली.
नारायणगाव येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त मंगळवारी (ता.१) कृषी विषयक जनजागृतीपर प्रश्नमंजूषा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्रा. गिरीश निंबारकर, प्रा. मयूर जाधव, प्रा. चिराग भुजबळ, पर्यवेक्षक अविनाश वाडेकर, विज्ञान विभाग प्रमुख तुषार पाटील, अपेक्षा गाडे, ज्ञानेश्वर निमोणकर व अन्य शिक्षक उपस्थित होते. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, प्राचार्य डॉ. मिलिंद भुजबळ, प्रा. गिरीश निंबारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजन संकेत शिंदे, तेजस रोकडे, कार्तिक कांडगे, सूरज गायकवाड, प्रथमेश शिंदे, कौशल सातकर, समर्थ पळसकर, वैभव सावंत, वैभव गव्हाणे, प्रणव आंबेकर, प्रणव लांडगे, सूरज रायकर, कृष्णा होगे, अथर्व लोंढे, कल्पेश भिंगारे, ओम रायकर, पवन खसकी, प्रज्वल शिंदे, रोहन सावंत, समीर विधाटे, सुशांत कांबळे, संदेश गायकवाड या कृषिदूतांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT