पुणे

भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी नामदेव वाघले

CD

माळशिरस, ता, १८ : पोंढे येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नामदेव मारुती वाघले यांची व उपाध्यक्षपदी निकिता छबन वाघले यांची बिनविरोध निवड झाली.

सोसायटीचे अध्यक्ष बबनराव वाघले व उपाध्यक्ष नानासाहेब वाघले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर माजी उपाध्यक्ष नानासाहेब वाघले यांच्या हस्ते अध्यक्ष नामदेव वाघले यांचा व उपाध्यक्षा निकिता वाघले यांचा शुभांगी दिलीप वाघले यांच्या हस्ते सत्कार केला.

यावेळी सोसायटीचे संचालक अशोक वाघले, बाळासाहेब वाघले, नामदेव तासकर, शामराव वाघले, बाबासो कासवेद, वसंतराव गायकवाड, नामदेव गडदरे, माजी सरपंच वसंत अप्पा वाघले, संपत वाघले, रामदास वाघले, नवनाथ वाघले, छबन वाघले गुरुजी, पोपट वाघले, सुभाष वाघले, शामराव वाघले, सोमनाथ वाघले आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सोसायटी सचिव तुकाराम गायकवाड व शुभम जाधव यांनी काम पाहीले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT