पुणे

वरंधा घाट होणार उद्यापासून खुला

CD

महुडे, ता. २९ : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट दुरुस्तीसाठी ३० मेपर्यंत रायगड प्रशासनाकडून बंद केला होता. परंतु प्रवाशांच्या मागणीनुसार व महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने बुधवारपासून (ता.१) फक्त पुढील आठ दिवसांसाठी खुला केला आहे.
सध्या लग्नसराई तसेच उन्हाळ्याची सुट्टी, आणि निवडणूक पाहता कोकणात येणारे प्रवासी यांची हेळसांड होऊ नये तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळोवेळी केलेल्या मागणीची दखल घेत संबंधित जिल्हाधिकारी आणि प्रशासनाशी चर्चा करून आमदार गोगावले यांनी बुधवार, १ पासून ते . ८ मेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. दरम्यान, घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिल्याबद्दल आमदार गोगावले यांचे प्रवाशांनी आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT