पुणे

मंडल अधिकारी शेख यांना पुरस्कार

CD

हिर्डोशी, ता. ३ : भोर तालुका महसुल विभागातील आंबवडे मंडलाचे मंडल अधिकारी मुजीब अब्दुल नबी शेख यांना महसूल दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १) विभागीय व जिल्हा स्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शेख यांनी जिल्ह्यात लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये तर तालुक्यात ॲग्रीस्टॅकमध्ये सर्वोत्तम काम केले आहे. शासनाची शंभर टक्के वसुली, शासकीय योजनेचा लाभ, लोकशाही दिन उपक्रमात नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा, निवडणुकीमध्ये टपाली कामकाजात नेत्रदीपक कामगिरी बजावली असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनातर्फे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हा पुरस्कार दिला. हा पुरस्कार मिळणारे भोर तालुक्यातील पहिले शासकीय कर्मचारी आहेत. भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार यांचेकडून शेख यांचे अभिनंदन करत सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या रामकुंडात चपला आणि कपडे फेकाफेकी प्रकरणावर गुन्हा दाखल

Bribery Case Police : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ७ लाखांची लाच, खाकीला बदनाम करणाऱ्या शेख, कांबळेचा रुबाब उतरला

Bee Attack:परीक्षा संपताच विद्यार्थ्यांवर आग्या मधमाश्‍यांचा हल्ला; वाकी शिवणे येथील घटना; वाहनचालकाचा जीव धाेक्यात अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT