पुणे

वडगाव कांदळी येथून मुलगी बेपत्ता

CD

नारायणगाव, ता. १६ : वडगाव -कांदळी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीतील भोरवाडी येथून विद्या प्रल्हाद धुळे (वय १३) ही अल्पवयीन मुलगी ६ नोव्हेंबर २०२५ पासून बेपत्ता झाली आहे. तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे, अशी तक्रार मुलीची आई अनिता धुळे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. बेपत्ता विद्या हिचे वर्णन पुढीलप्रमाणे; रंग काळा सावळा, नाक सरळ, उंची ५ फूट, नेसणीस पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात गुलाबी रंगाची चप्पल असून ती मराठी व हिंदी बोलते. वरील वर्णनाची मुलगी आढळल्यास नारायणगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना

‘तो माझ्या बाजूलाच झोपला होता अन्...’; हिना खानने सांगितली शाहरुख खानसोबतची पहिली भेट, म्हणाली...

Marathi News Live Updates : वैजापुरात कचोरीत उंदराची विष्ठा आढळल्याने खळबळ

IND vs SL: यशस्वी जैस्वालचा श्रीलंकन गोलंदाजाशी वाद; हेल्मेटचा संपर्क, आता कारवाई होणार का? ICC चा नियम काय सांगतो?

SCROLL FOR NEXT