पुणे

राजापूर येथे ८६ हजारांचे दागिने लंपास

CD

नसरापूर, ता. २० : राजापूर (ता. भोर) गावामधील बंद घरात चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी सहा ते शनिवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत तुषार वसंत मोरे (वय ४०, रा. वानवडी, पुणे, मुळगाव- राजापूर, ता. भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत रविवारी (ता. २०) राजगड पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महादेव मुंडेंच्या मानेचा तुकडा वाल्मिकच्या टेबलवर ठेवलेला, पिशवीत घेऊन फिरायचा गिते; जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा

ENG vs IND: टीम इंडियाचा अष्टपैलू अचानक मायदेशी रवाना; BCCI ने कारण सांगताना शेवटच्या दोन कसोटीसाठी केले मोठे बदल

Manikrao Kokate : रमी’च्या जाहिरातीवरून राडा! कृषिमंत्री कोकाटेंच्या व्हिडिओवरून राजकारण तापलं

Pune Traffic : सूसमध्ये अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत भर, गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प; पादचाऱ्यांना चालणेही कठीण, उपायांची गरज

Mumbai 7/11 Blast Case : मुंबई उच्च न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष का सोडलं? सुनावणीवेळी काय झालं?

SCROLL FOR NEXT