न्हावरे, ता. १४ : न्हावरे (ता. शिरूर) येथील लोकसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालक इक्बाल शेख यांची निवड करण्यात आली. संचालक गोपाळ हिंगे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी अध्यक्ष नलिनी काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष वसंत हिंगे, शंकरराव बहिरट, जयसिंग गारगोटे, सुदाम भोंडवे, तुळशीराम बिडगर, प्रगती नवले, गोरख तांबे, अमोल कांगुणे, उत्तम कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
02496
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.