T20 World Cup Super 8s Scenario : दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचे स्थान पक्के; उर्वरित ६ जागांसाठी भारत-पाकिस्तानसह कोणात शर्यत?

T20 World Cup Super 8s Scenario: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ फेरीसाठीची शर्यत आता रंगात आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी आपले स्थान जवळपास पक्के केले असून उर्वरित सहा जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
T20 World Cup Super 8s qualification scenario explained

T20 World Cup Super 8s qualification scenario explained

esakal

Updated on

T20 World Cup Super 8s qualification scenario explained : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी सुपर ८ मध्ये आपले स्थान पक्के केल्यात जमा आहे. दोन्ही संघांनी आपापल्या गटात सर्वाधिक ६ गुणांची कमाई करताना पुढची फेरी पक्की केली आहे. दक्षिण आफ्रिकेने ड गटात रविवारी न्यूझीलंडला ७ विकेट्सने पराभूत केले. तेच काल वेस्ट इंडिजने क गटात नेपाळला पराभूत केले. या दोन्ही संघांचे आता प्रत्येकी ६ गुण झाले आहेत आणि आता उर्वरित ६ जागांसाठी चुरस रंगणार आहे. India vs Pakistan सामन्यातील विजेता सुपर ८ मध्ये पोहोचेल. त्यामुळे सायंकाळी होणाऱ्या सामन्याची उत्सुकता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com