पुणे

जवळेत सलग दुसरा बछडा जेरबंद

CD

निरगुडसर, ता. १३ : जवळे (ता. आंबेगाव) येथील लायगुडे मळ्यात जागा तीच, पिंजरा तोच, भक्षही तेच पण जेरबंद होणारा साधारण एक वर्षाचा नवा बछडा एकाच जागेवर सलग दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
जवळे येथील लायगुडे मळ्यात बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवार (ता.१२) रात्री साडेआठच्या सुमारास अंदाजे एक वर्षाचा मादी बछडा जेरबंद झाला. सरपंच वृषाली शिंदे, वसंत लायगुडे, संजय लायगुडे, दत्तात्रेय लायगुडे, उत्तम शिंदे पाटील, सुनील खालकर, शेखर गावडे, विशाल शिरतार, संतोष शिरतार, अजित काळे, नवनाथ शिरतार, संतोष चव्हाण, हरी खिलारी आदी ग्रामस्थांनी वनविभागाला मदत केली. जेरबंद झालेला बिबट्या वनविभागाच्या रेस्क्यू टीमने ताब्यात घेतला आहे. यापूर्वी पकडलेले वळती आणि जवळे येथील बछडे वनविभागाने माणिकडोह निवारा केंद्रात पिंजऱ्यासह ठेवले असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

3018

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT