पुणे

सराटी येथे जर्मन सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रुफ मंडपाची उभारणी

CD

नीरा नरसिंहपूर, ता. २९ : जगद्‍गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटी मुक्कामास सोमवारी (ता. ३०) येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी जर्मन सुपर स्ट्रक्चर वॉटरप्रूफ भव्य मंडपाची उभारणी केली आहे, तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी, चालून पाय थकले असल्याने चेपून देण्याची सोय केली आहे, तसेच ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. पालखीतळाची स्वच्छता करून परिसर चकाचक केलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये हे काय चाललंय? थाळी एकच पण जेवले 50 जण, शिवभोजन थाळीत 'डिजीटल भ्रष्टाचार'

Patanjali: रामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा दणका; डाबर च्यवनप्राशची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर घातली बंदी

कर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात? उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी घेतली महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'माझ्याकडे दुसरा पर्याय..'

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू, यात्रेकरूंनी सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेचे केले कौतुक

R Ashwin Fifty: ११ चौकार अन् ३ षटकार... अश्विनचा गोलंदाजीनंतर फलंदाजीत कहर! सलामीला केली वादळी खेळी

SCROLL FOR NEXT