पुणे

धोलवडमध्ये रक्तदान शिबिर

CD

ओतूर, ता. १७ : धोलवड (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत व शिवनेरी प्रतिष्ठान धोलवड यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्‍घाटन ग्राम शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र नलावडे व सरपंच वैभव नलावडे यांच्या हस्ते झाले.
या शिबिरात ७५ जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास पाण्याचा जार भेट स्वरूपात देण्यात आला. रक्त संकलन शिवनेरी ब्लड बँक मंचर यांच्या वतीने करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश नलावडे, ऋषिकेश डोंगरे, आशिष नलावडे, कृष्णा नलावडे, दत्ता नलावडे, विशाल नलावडे, आशिष नलावडे आदींनी प्रयत्न केले.
याप्रसंगी माजी सरपंच अशोक नलावडे, युवा उद्योजक नितीन वामन, मंदाकिनी वामन, ग्रामपंचायत सदस्य संदीप लवांडे, सुनीता नलावडे, ऊर्मिला मुंडे, सुनीता नलावडे, पौर्णिमा भोर, मंगल नलावडे, ग्रामविकास अधिकारी एस. एस. आल्हाट, पोलिस पाटील गौरी काळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

RR vs DC Live: फुलटॉसवर यशस्वी गेला अन् भन्नाट यॉर्करने वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला; Kyle Jamieson चे सेलिब्रेशन पाहा Video

SCROLL FOR NEXT