पुणे

ओतूर येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

CD

ओतूर, ता. १९ : ओतूर (ता.जुन्नर) येथील गाढवपट येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला, अशी माहिती वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली.
ओतूर येथील गाढवपट परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (ता‌.१९) पहाटे ५. ३० वाजता बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. तिचे वय अंदाजे एक ते दीड वर्षे असावे.
बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारीका बुट्टे, वनरक्षक के. एस. खरोडे, वनकर्मचारी किसन केदार व पथकाने घटनास्थळी जाऊन जेरबंद बिबट्यासह पिंजरा ताब्यात घेतले व मादीस सुखरूप माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केले.

01542

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT