पुणे

ओतूरमधील शिबिरात ७५ जणांचे रक्तदान

CD

ओतूर, ता. १९ ः येथील संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ७५ भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. ''रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नाही'' या ब्रीदवाक्याला अनुसरून या सामाजिक उपक्रमासोबतच आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्‍घाटन मोहित ढमाले व प्रवीण भांबुर्डेकर यांच्या हस्ते झाले. विलेपार्ले (मुंबई) येथील संत निरंकारी रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने ७५ युनिट रक्त संकलित केले.
सायंकाळी आयोजित सत्संग सोहळ्यात मुंबईचे प्रचारक सोहन इंगवले यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विशाल डोके यांनी केले, तर आभार मनोज तांबे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची शिक्षा,न्यायालयाचा निर्णय..

'कमळी' आणि 'सनई चौघडे' मालिकांचा महासंगम! जय, शर्वरी, ऋषी आणि कमळीचा निर्णय पडणार का त्यांच्यावरच भारी?

Latest Marathi News Live Update : अमरावतीत उष्णतेचा कहर; आजही तापमान 46 अंशांच्या पार जाण्याची शक्यता

Pune Petrol Diesel Rate Hike: वाहनधारकांची चिंता वाढली; चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका..

१० किंवा १२ नाही, दररोज 'इतके' तास शूटिंग करतात 'ठरलं तर मग' चे कलाकार; सुट्टी कधी असते? जुईने केला खुलासा

SCROLL FOR NEXT