अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई ते मलठण दरम्यान सतत होणाऱ्या अपघातांची दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. थर्माप्लास्टिक गतिरोधक, दिशादर्शक फलक, संरक्षक कठडे आणि बसथांब्यांची दुरुस्ती ही कामे तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहे.
- विश्वास साठे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.