पुणे

फुलवडे आश्रमशाळेत रक्तगट तपासणी

CD

फुलवडे, ता. १७ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथील श्री नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित आश्रमशाळेत आंबेगाव तालुका लॅब असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये १७६ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
यावेळी आंबेगाव तालुका लॅब असोशियनचे पुणे जिल्हा खजिनदार दत्तात्रेय पायमोडे, आंबेगाव तालुका उपाध्यक्ष दयानंद कोकाटे, सचिव युसूफ खान पठाण, बालरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत चिखले, उज्ज्वला बगाडे, अस्मिता चिखले, सुरेखा थोरात, किरण बनसोडे, ज्ञानदीप आदिवासी सेवा मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष नामदेव नंदकर, आश्रमशाळेचे अधीक्षक दत्तात्रेय भोर, स्त्री अधीक्षिका सविता तिटकारे आदी उपस्थित होते. प्राथमिक मुख्याध्यापक सोपान फटांगरे यांनी सूत्रसंचालन केले, माध्यमिक मुख्याध्यापक सुनील पोटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून चिडला: अम्पायरसोबत वाद

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT