पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात पिंपळवंडीत वासरू ठार

CD

पिंपळवंडी, ता. २० : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील रायकरवाडी शिवारातील शेतकरी गुलाब रामचंद्र रायकर यांचे आठ महिन्याचे वासरू सोमवारी (ता. २०) रात्री दीडच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून ठार केले.
महेंद्र रायकर यांनी सांगितले की, सकाळी गोठ्यात पाहिले असता त्यांना तेथे वासरू आढळून न आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला, तसेच वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध घेतला असता बाजूच्याच चिकूच्या बागेत त्यांना मृत अवस्थेतील वासरू आढळून आले. गोठ्याची जाळी उचकटून बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून वासराला बाजूच्या चिकूच्या बागेत नेले. वनविभागाचे वनपाल संतोष साळुंखे यांनी पंचनामा केला. पिंपळवंडी व पंचक्रोशीत बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले असून, वनविभागाने लवकरात लवकर उपाय करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT