पुणे

पिंपळवंडीतील घरासमोर निवांत खेळतोय बिबट्या

CD

पिंपळवंडी, ता.२ : पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील काकडपट्टा शिवारातील शेतकरी अरुण गाजरे यांच्या घरासमोर मंगळवारी (ता.२)रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या अगदी निवांतपणे खेळताना दिसला. त्याचा व्हिडिओ गाजरे यांनी त्यांच्या घरातून काढलेला आहे.
घराच्या समोर बिबटे एवढे निवांतपणे येत असतील तर आम्ही घराबाहेर कसे पडायचे? असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
बिबट्यांसोबत जीवन जगत असताना आम्हाला आमच्या जिवाची देखील काळजी आहे.
दरम्यान, परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या परिसरात बिबट्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे. यामुळे पिंजरा लावण्याची मागणी गाजरे यांनी केली आहे. बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहेत.
02518

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT