पुणे

शिवाजी विद्यालयात विविध स्पर्धा

CD

पौड, ता. ९ : येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सोमवारी (ता. ८) बीटस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात भजन, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, लोकनृत्य, लेझीम, खो- खो, लांब उडी, उंच उडी, शंभर मीटर धावणे, कविता गायन, लंगडी, बुद्धीबळ, कबड्डी, पोवाडा, मल्लखांब या स्पर्धा झाल्या.
या स्पर्धेत चाले, कोळवण, आंबवणे, भांबर्डे, पोमगाव या केंद्रातील विविध शाळांतील पहिली ते आठवीचे ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्‍घाटन प्रभारी विस्तार अधिकारी सोपान ठकोरे, संजय मारणे यांच्या हस्ते झाले. माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी विविध स्पर्धांचे पंच म्हणून काम पाहिले. यावेळी केंद्रप्रमुख नियाज काझी, मुख्याध्यापक संतोष भोकरे, पर्यवेक्षक रमाकांत शिंदे, पीडीईए इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सोनाली साळुंके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT