राहू, ता. २४ : बोरीभडक (ता. दौंड) येथील जुन्या पिढीतील आदर्श व्यक्तिमत्त्व रुक्मिणी अण्णासाहेब शिंदे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. वेस्टिज कंपनीतील वरिष्ठ अधिकारी शिवाजीराव अण्णासाहेब शिंदे हे त्यांचे पुत्र होत.
03612