पुणे

बबनराव कदम यांचे निधन

CD

राहू, ता. २५ : आलेगाव- कदमवस्ती (ता. दौंड) येथील प्रगतशील शेतकरी बबनराव सदाशिव कदम (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कदम परिवाराचे सामाजिक, धार्मिक कार्यात मोठे योगदान आहे. प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम, यवत पोलिस ठाणे येथे कार्यरत असणारे व राहू परिसरातील बीट अंमलदार फौजदार संतोष कदम हे त्यांचे पुत्र होत.

03709

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

Mughal Empire: 'या' मुघल सम्राटाने केली होती साम्राज्य संपण्याची भविष्यवाणी; नेमकं काय म्हटलं होतं?

Latest Marathi News Live Update : मालवण वायंगणी येथील शिक्षिकेचा मृतदेह खाडी किनारी संशयास्पद आढळला

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT