राजगुरुनगर, ता. २७ : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणेश घुमटकर तर उपाध्यक्षपदी रमेश घुमटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच २०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
यामध्ये गणेश घुमटकर, रमेश घुमटकर, दीपक घुमटकर, सुनील घुमटकर, नीलेश पांढरकर, धीरज घुमटकर, संजीव कळमकर, अतुल चव्हाण, कमल कळमकर, कविता घुमटकर हे संचालक निवडण्यात आले. यात सर्वानुमते अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली. निवडणूक अधिकारी म्हणून सचिन सरसमकर यांनी काम पाहिले. अध्यक्ष म्हणून घुमटकर हे सलग १५ वर्ष कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.