पुणे

राजगुरुनगरजवळ तरुणाचा मृत्यू

CD

राजगुरूनगर, ता. ३१ : पुणे- नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बाह्यवळणावर शनिवारी (ता. ३१) दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाला. तुकाराम गणपत बांबळे (वय ३०, रा. तळवडे, ता. हवेली; मूळ रा. बोरघर, घोटमाळवाडी, ता. आंबेगाव), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम बांबळे हा तळवडे येथे खाजगी कंपनीत कामाला होता आणि तिथेच भाड्याने एकटा राहत होता. रविवारी सुट्टी असल्याने तो घरी बोरघरला मोटारसायकलवर निघाला होता. मात्र, पुणे- नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बाह्यवळणावर अज्ञात वाहनाची त्याच्या मोटरसायकलला धडक बसली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT