पुणे

खडकी येथे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान

CD

राजेगाव, ता. २९ : खडकी (ता. दौंड) येथील ब्राईट फ्युचर स्कूलमध्ये गांधी जयंती निमित्त ब्राईट स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळा, ग्रामपंचायत आणि महादेव मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे या उद्देशाने स्वच्छता आणि रोपांची लागवड करण्यात आले. सर्वांनी हातात झाडू, फावडे घेऊन परिसरातील प्लास्टिक, पालापाचोळा, गवत, कचरा आदी स्वच्छ केला. ‘स्वच्छ गाव- सुंदर गाव’, ‘गांधीजींचा विचार-स्वच्छतेचा प्रचार’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत चव्हाण यांनी तर मारुती पोळेकर यांचे सहकार्य मिळाले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष सचिन काळभोर, सरपंच ज्योती शिंदे, अनिल गुणवरे, आधार सेवा फाउंडेशन अध्यक्ष सचिन शिंदे, सुमीत शिंदे, संस्थेचे अध्यक्ष राजू गायकवाड, सचिव ऋषिकेश गायकवाड, उपाध्यक्ष तेजस गायकवाड, खजिनदार तुषार काळे, संचालिका विद्या काळे, मुख्याध्यापिका शीतल काळभोर, उपमुख्याध्यापक योगेश हगारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT