पुणे

शिवधर्म फाउंडेशनचे इंदापूर येथे उपोषण

CD

इंदापूर, ता. २५ ः संभाजी ब्रिगेड संघटनेने संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवावा, या मागणीसाठी प्रशासकीय भवनासमोर इंदापूर येथे शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले‌.
शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांच्यावतीने संभाजी ब्रिगेड संघटनेने संभाजी महाराजांचा होत असणारा एकेरी उल्लेख थांबवावा, व धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड किंवा इतर कोणतेही नाव द्यावे, यासाठी मागील महिन्याचा कालावधी दिला होता. परंतु, संभाजी ब्रिगेड यांनी नाव बदलण्याचा निर्णय न घेतल्यामुळे मंगळवार (ता. २५) रोजी शिवधर्म फाउंडेशनतर्फे विविध भागात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
इंदापूर येथे तहसीलदार जीवन बनसोडे यांना निवेदन देत आपली मागणी शासनदरबारी मांडावी, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली. यावेळी शिवधर्म फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT