पुणे

शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी जगताप

CD

सोमेश्वरनगर, ता. ११ ः बारामती तालुका शिक्षक को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी मीना हनुमंत जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी संतोष तुळशीराम गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, वसतीगृह समितीच्या अध्यक्षपदी संभाजी एकनाथ पवार यांची निवड झाली. सोसायटीचे अध्यक्ष जीवन शिंदे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड प्रकिया पार पडली. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या संकल्पनेनुसार महिला दिनाचे औचित्य साधून महिलेला अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. दरम्यान, संस्थेच्या सचिवपदी संतोषकुमार शंकर राऊत यांची, तर लोकल ऑडीटरपदी राजू नरसिंग राऊत व दादासाहेब सोनबा जाधव, हिशोबनीस म्हणून अण्णा नामदास व उपसचिव म्हणून शफीक इनामदार आणि जालिंदर बालगुडे यांची फेरनियुक्ती केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप, बाळासाहेब मारणे, ह. मा. जगताप आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तानाजी भोसले, नारायण निकम, बा. का. जगताप, गेनबा आगवणे, गजानन गाढवे, विशाल खरात, रा. ना. जराड, सुग्रीव शिंदे, नवनाथ कुदळे, बापू गावडे, कुसुम जाधव, वैशाली बालगुडे, वनिता जगदाळे, वैशाली जाधव उपस्थित होते.

05465

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT