

Former IPL Bowler Ashok Dinda Becomes MLA Again
Esakal
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अशोक डिंडाला क्रिकेट कारकिर्द फारशी गाजवता आली नाही. पण राजकारणाच्या मैदानात मात्र सलग दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकलीय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मोयना मतदारसंघातून अशोक डिंडा निवडणूक लढवत होता. त्याने तृणमूल काँग्रेसच्या चंदन मंडल यांचा पराभव केलाय. Ashok Dinda beats TMC rival becomes MLA again in Bengal election result