पुणे

शिरूर येथे दोन दिवसीय प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन

CD

शिरूर येथे दोन दिवसीय
प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन

शिरूर, ता. १८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून शिरूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने मंगळवार व बुधवार असे दोन दिवस येथे प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेअंतर्गत मंगळवारी (ता. २२) ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे ‘शिवराय ते भीमराव’ या विषयावर व्याख्यान होणार असून, बुधवारी (ता. २३) सीआयडीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सारंग आव्हाड यांचे `कोवळी तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शिरूर येथील राजभोग बॅंक्वेट हॉल येथे सायंकाळी साडेसहा वाजता या व्याख्यानांना सुरवात होणार आहे. या व्याख्यानांसाठी सर्व घटकांतील नागरिकांसह पालक, विद्यार्थी, महिलांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी केले आहे.
‘‘व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष असून गतवर्षी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे व ज्येष्ठ विचारवंत ॲड. आनंद शितोळे यांची व्याख्याने झाली होती,’’ अशी माहिती विचार मंचाचे समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला डेब्यू का मिळालं नाही? संजय मांजरेकरांनी सांगितलं मोठं कारण

दुचाकीवर आई-वडील नशेत, ४ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडलं; ४०० मीटरपर्यंत लक्षातच आलं नाही, नंतर... पोलिसांनी सांगितली धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Marleshwar Waterfall Route : मार्लेश्वरला जाण्याचा विचार करताय? मग, 'हा' रस्ता पुढील 4 महिन्यांसाठी पूर्णपणे राहणार बंद; देवस्थानने का घेतला असा निर्णय?

SCROLL FOR NEXT