पुणे

पिंगळे स्मारकाच्या छतावर तळेगावात कोसळली झाडे

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१६: तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकातील झाडे बुधवारी (ता.१५) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे येथील संरक्षक भिंतही ढासळली आहे.
येथील दोन झाडे स्मारकातील छतावर पडल्याने छताचे नुकसान झाले आहे तर काही झाडे स्मारकातील परिसरात पडली आहेत. बऱ्याच वर्षांची झाडे असल्याने येथे पशू पक्ष्यांची घरटी मोठ्या प्रमाणात होती. झाडे जमीनदोस्त झाल्यामुळे घरट्यासह पशुपक्षी मृत्युमुखी पडले आहेत. येथील जमीनदोस्त झाडांची प्रशासनाने पाहणी केली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस हवालदार किशोर तेलंग, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, अशोक ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भुजबळ, कल्पेश भुजबळ, समीर शिंदे व ग्रामस्थांनी येथील जमीनदोस्त झालेल्या झाडांबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

06005

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

Solapur Crime: वडिलाकडून मुलाचा निर्घृण खून; जुन्या रागातून कृत्य, माढा तालुक्यातील घटना, लोखंडी मेकने डोक्यावर वार!

Nagpur crime : दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल, नंतर २३ वर्षीय विद्यार्थिनीने जे केलं ते धक्कादायक...

'सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होतोय' मलायका आरोरा नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'आता हे माझ्यासाठी त्रासदायक...'

Pune Crime: ट्रेडिंग अन् टास्कच्या आमिषाने फसवणूक; पुण्यातील चौघांना तब्बल ६७ लाखांचा गंडा, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल!

SCROLL FOR NEXT