पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात धानोऱ्यात दोन मेंढ्या ठार

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २७ : धानोरे (ता. शिरूर) येथील माजी सरपंच अशोक वसंत भोरडे व शेतकरी सुनीता अशोक भोरडे यांच्या गोठ्यातील दोन मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला करीत ठार केल्या आहेत. सोमवारी (ता. २६) व मंगळवारी (ता. २७) या दोन दिवशी बिबट्याने हल्ला करून दोन मेंढ्या ठार केल्या आहेत. मृत मेढ्यांचा वनरक्षक प्रमोद पाटील यांनी पंचनामा केला आहे. परिसरात गेल्या १५ दिवसांत दररोज येथे बिबट्याचे दर्शन होत असल्याचे भोरडे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने परिसराची पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच बापूसाहेब शेळके व ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Horoscope : उद्या 15 मार्चचा दिवस घेऊन येणार पैसाच पैसा; गजलक्ष्मी योगाने 4 राशींचे नशीब उघडणार, मोठे संकट दूर होणार

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

SCROLL FOR NEXT