पुणे

तळेगाव ढमढेरे येथे उभारला पुतळा

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २० : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे मुळे वस्तीवर शिवजयंतीनिमित्त शिवरायांचा आसनावर आरूढ झालेला पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. येथील क्रांतिवीर पतसंस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नीलेश मुळे यांच्या निवासस्थानासमोर स्वखर्चाने हा पुतळा उभारला आहे. शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी कीर्तनकार विलास वाघ यांनी शिवचरित्र सांगितले. यावेळी गवळीबाबा भजनी मंडळातर्फे संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपाली गव्हाणे, शारदा भुजबळ, रमेश भुजबळ, नवनाथ भुजबळ, चेतना ढमढेरे, बाळासाहेब टेमगिरे, सीमा दरेकर, नीलेश मुळे, मनीष मुळे, नितीन मुळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT