Dilip Valse Patil  Sakal
पुणे

Dilip Valse Patil: ‘ती विधानसभा निवडणूक लढविणार नाही..’ दिलीप वळसे पाटील यांनी लेकीबद्दल केला खुलासा

CD

टाकळी हाजी, ता. ९ : ‘‘कन्या पूर्वा ही मला मदत करण्याच्या हेतूने सामाजिक काम करीत असून, ती विधानसभा निवडणूक लढविणार नाही,’’ असा खुलासा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला.

शिरूर तालुक्यातील गावांना गावभेट दौऱ्यानिमित्ताने वळसे पाटील यांनी म्हसे येथे नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मी मतासाठी काम करणारा कार्यकर्ता नाही, तर जनतेला जे गरजेचे व महत्त्वाचे प्रश्न आहे, ते मार्गी लावण्याचे काम आमदारकीच्या ३५ वर्षात केले. ज्येष्ठ नेते शरद पवार आदरस्थानी असून, त्यांच्या बाबतीत नेते व कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करू नये.’’

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी, ‘कुकडीचे पाणी बोगद्याद्वारे पळविण्याचा प्रयत्न सुरू असून, येथील जनता हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT