पुणे

भैरवनाथ विद्यालयात निवडणूक प्रक्रिया

CD

उंडवडी, ता. १३ : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालयात इयत्ता १० वीच्या वर्गाने निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने होणाऱ्या प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव यावा आणि त्यांना ही प्रक्रिया समजण्यास मदत व्हावी, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने ही उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे, फॉर्म भरणे, पॅनल, मतदान अधिकारी कामे, मतपत्रिका, मतदान कक्ष, मतपेटीपासून ते मतदान झाल्यानंतर मतमोजणी करण्याबाबतच्या सर्व प्रक्रियेचे मार्गदर्शन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले. त्यानंतर विद्यालयात विजयी उमेदवारांचा शपथग्रहण सोहळाही पार पडला. मुख्याध्यापक वल्लभ चौधरी व भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक साळुंके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

HSC Exam Result : बारावी निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट; मंगळवेढ्याचा निकाल 80 टक्के

मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

SCROLL FOR NEXT