मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

commercial LPG price hike: व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर मोठा दबाव आला आहे. खाद्यपदार्थ आणि पेयांच्या दरात १०-१५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
commercial LPG price hike

commercial LPG price hike

ESakal

Updated on

मुंबई : हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे आधीच अडचणीत असलेल्या हॉटेल उद्योगाला 'गंभीर धक्का' बसला आहे. परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. उद्योग संघटनांनी तात्काळ सरकारी हस्तक्षेपाची आणि दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com