पुणे

भैरवनाथ विद्यालयाचे तालुकास्तरीय यश

CD

उंडवडी, ता. १० : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुका क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने २०२५-२६ या वर्षासाठी माळेगाव येथे पार पडल्या.
विजेत्या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय घुले व रवींद्र वाडते, मुख्याध्यापक वल्लभ चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल श्री भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक साळुंके, सचिव सतीश जराड आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

वयोगटनिहाय विजेते -
१७ वर्षे वयोगट (मुले) : ४०० मीटर अडथळा शर्यत - परवेज पटेल (प्रथम), प्रसाद काळे (द्वितीय).
१०० मीटर अडथळा शर्यत - सार्थक डेरे (द्वितीय), शंतनू जराड (तृतीय).
१४ वर्षे वयोगट (मुली) : ८० मीटर अडथळा शर्यत - काजल जराड (द्वितीय), सायली जराड (तृतीय).
४०० मीटर धावणे - अंजली साळुंके (तृतीय).
१७ वर्षे वयोगट (मुली) : लांब उडी - किरण गोलांडे (द्वितीय).
१०० मीटर अडथळा शर्यत - किरण गोलांडे (तृतीय).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT