Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Rajat Patidar's Big Statement Before IPL Final: आयपीएल 2026 अंतिम सामन्यापूर्वी रजत पाटीदारने रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्या विक्रमांच्या तुलनेवर मोठे वक्तव्य केले. टीम इंडियातील निवड आणि ट्रॉफीबाबतही त्याने स्पष्ट भूमिका मांडली.
Rajat Patidar's Big Statement Before IPL Final

Rajat Patidar's Big Statement Before IPL Final

esakal

Updated on

Rajat Patidar's Big Statement Before IPL Final: इंडियायन प्रीमियर लीग(IPL) 2026 चा अंतिम सामना आज गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि गुजरात टायटन्स(GT) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळला जाणार आहे. या हंगामात दोन्ही संघ आयपीएलची आपली दुसरी ट्रॉफी उचलण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com