पुणे

निमसाखरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

CD

वालचंदनगर, ता. २८ : निमसाखर (ता.इंदापूर) परिसरामध्ये मंगळवारी (ता.२८) अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन -चार दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.
अवकाळी पावसाने आज दुपारी तीनच्या सुमारास हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. पावसामुळे ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांनी ऊसतोडणी काही वेळासाठी बंद केली होती. अवकाळी पावसाचा काही शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. तर पाण्याची गरज असलेल्या ज्वारी, मका सह इतर पिकांना ही पावसाचा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बोरी, भरणेवाडी, अंथुर्णे, भरणेवाडी, कळस, बिरंगुडी परिसरामध्ये द्राक्ष बागा असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पावसाचा धसका घेतला आहे.

03832

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT