पुणे

वालचंदनगरमध्ये शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा

CD

वालचंदनगर, ता. १६ : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे शिवजयंती उत्सव मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शिवजयंती उत्सव मंडळ समितीच्या वतीने देण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त सोमवारी (ता. १६) इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. १७) महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धा झाली. बुधवारी (ता. १८) लहान मुलांसाठी शिवरुप सज्जा, वक्तृत्व व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. १९) रंगभरण स्पर्धा होणार आहेत. गुरुवारी सकाळी शिवज्योतीचे आगमन होणार आहे. यावेळी ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी शिवजन्माचा उत्सव होऊन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पालखीची मिरवणूक होणार असून संध्याकाळी जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २०) रक्तदान शिबिर, शिवभोजन होणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव मंडळाने दिली.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Assam Congress Political Drama : निवडणुकीच्या आधी आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी!, दिग्गज नेत्याने काही तासांत राजीनामा घेतला मागे...

Yoga For Stress: सततच्या ताणामुळे कॉर्टिसोल वाढतंय? 'ही' सोपी योगासने टेन्शनही करतील दूर अन् हृदयही ठेवतील निरोगी

Latest Marathi News Update : भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

Severe Night Sweats: रात्री घामाने भिजता? ‘नाइट स्वेट’ची लक्षणे ओळखा, वेळेत घ्या उपचार!

SCROLL FOR NEXT