पुणे

वाल्हे केंद्रात ११३ विद्यार्थी

CD

वाल्हे, ता. २२ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेली इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. २२) वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मीकी विद्यालय येथे यशस्वीरीत्या पार पडली. या केंद्रावर एकूण ११६ विद्यार्थ्यांपैकी ११३ विद्यार्थी उपस्थित राहिले, तर ३ विद्यार्थी गैरहजर होते. वाल्हे, पिंगोरी, मांडकी, राख आदी भागांतील विद्यार्थी या केंद्रावर परीक्षेस बसले होते. भरारी पथकातील जितेंद्र कुंजीर यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. केंद्र संचालक सतीश निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पडली. यावेळी कालिदास पवार, सुदाम गायकवाड, अनिल दुर्गाडे, सुनील ढवळे, शैला गवारी, वैशाली फल्ले, के. आर. लंभाते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

Pune Crime: दौंडमध्ये ८०५ लीटर गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, पाेलिसांचा संशय बळावला अन्..

Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

Nagpur Crime: पेपरफुटी रॅकेट उघड! नागपूरात शिकवणी संचालकासह विद्यार्थी गजाआड; बरच काही येणार समोर, संशयाची सुई बोर्डाकडे?

SCROLL FOR NEXT