पुणे

हॉटेल निमंत्रणमध्ये सी फूड फेस्टिव्हल

CD

पुणे, ता. १२ : सातारा रस्त्यावर बिबवेवाडी कॉर्नरवरील खास नॉनव्हेजसाठी लोकप्रिय असलेल्या हॉटेल निमंत्रणमध्ये ‘सी फूड फेस्टिव्हल’ सुरू होत आहे. सी फूड प्रेमी खवैय्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच असणार आहे. ११ फेब्रुवारी ते १३ मार्चदरम्यान सी फूड फेस्टिव्हल सुरू राहणार असून, पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हॉटेल निमंत्रणचे संचालक प्रशांत शेट्टी यांनी केले आहे.
रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल निमंत्रण पुढील वाटचाल लज्जतदारपणे करत आहे. हॉटेल निमंत्रण हे पुणेरी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहे. बेबी सुरमई फ्राय, पॉपलेट फ्राय, तवा सुरमई फ्राय, टायगर प्रॉन्स तवा, गोल्डन फ्राईड प्रॉन्स, लॉबस्टर बटर गार्लिक आणि क्रॅब तवा या डिशेसची नुसती नावे वाचूनच पुणेकरांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. समुद्रातून थेट तव्यावर आणि तव्यातून थेट तुमच्या ताटामध्ये या लज्जतदार डिशेस येणार आहेत. ‘मल्टीकुझिन’ सुरू असणाऱ्या हॉटेल निमंत्रणचा नॉनव्हेजमध्ये मग ते पेशावरी चिकन असो किंवा चिकन जंगली, तवा सुरमई असो किंवा पापलेट, प्रत्येक डिश लाजवाब मिळते. त्यामुळेच हे सी फूड फेस्टिव्हल खवैय्यांच्या जिभेचे पारणे फेडणार आहे. या झणझणीत, चमचमीत खाण्यासोबतच ‘निमंत्रण’चा पाहुणचारही खास आहे. संपूर्ण कुटुंबीय आणि मित्रमंडळींसाठी ‘निमंत्रण’ हा एक फेव्हरेट व्हेन्यू ठरलेला आहे. फ्री होम डिलिव्हरी, व्हॅले पार्किंग, वेटिंग एरिया अशा सुविधाही देण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT