पुणे

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू

CD

पुणे, ता. ४ : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा शुक्रवारपासून (ता.४) सुरू झाल्या आहेत. पुणे विभागांतर्गत १६ परीक्षा केंद्रावर नियमित पद्धतीने परीक्षा पार पडत असल्याचे विभागीय संचालक डॉ. डी. आर. शर्मा यांनी सांगितले. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सहा लाख ७६ हजार ७९० पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करून विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी ओळखपत्र बाळगणे गरजेचे आहे. तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट अथवा मोबाईल परीक्षा कक्षात नेता येणार नाही. कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक सर्व नियमांचे पालन विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Satara Rain: सातारा जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग; वीजपुरवठा खंडित; पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर, अनेक रस्ते बंद!

शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी! शाळा देईनात रिक्त-अतिरिक्त पदांची माहिती; दुसऱ्यांदा काढावा लागला आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला इशारा, वाचा...

शाळांचे धाबे दणाणले! परीक्षा सुरु असताना एकाचवेळी होणार सर्व शाळांमधील पटपडताळणी; शिक्षण संचालकांचे आदेश; पटसंख्येतील शाळांची बनवेगिरी उघड होणार

Crunchy Makhana Chaat: सकाळी फक्त ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत माखाना चाट; आंबट-तिखट चवीसह हेल्दी नाश्त्याचा संपूर्ण धमाका!

SCROLL FOR NEXT