पुणे

जीएटी-बी, बीईटीच्या शहराची माहिती जाहीर

CD

‘जीएटी-बी, बीईटी’च्या
शहरांची माहिती जाहीर
--
छत्रपती संभाजीनगर, ता. ९ : राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट-बायोटेक्नॉलॉजी’ (जीएटी-बी) आणि ‘बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट’ (बीईटी) २०२६ परीक्षेसाठी परीक्षा शहर वाटपाची आगाऊ माहिती जाहीर करण्यात आली. उमेदवारांना परीक्षा केंद्र असलेल्या शहराची माहिती आठ मेपासून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली.ही परीक्षा १७ मे रोजी देशातील ५४ शहरांमध्ये संगणकाधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज क्रमांक व संकेतशब्दाच्या माध्यमातून परीक्षा शहर माहितीपत्रक ‘डाऊनलोड’ करावे, असे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने स्पष्ट केले. हे माहितीपत्रक प्रवेशपत्रिका नसून केवळ परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल याची पूर्वकल्पना देण्यासाठी जारी करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

SCROLL FOR NEXT