पुणे

प्राचार्य औटी यांचा सत्कार

CD

आळेफाटा, ता. १२ : ‘‘ग्रामीण भागात राहूनही शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक मिळवलेले आणि सदैव सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या जी. के. औटी सरांचे योगदान मोलाचे आणि इतरांना प्रेरणादायी आहे,’’ असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
राजुरी (ता. जुन्नर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जी. के. औटी यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार अतुल बेनके, पंकज महाराज गावडे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, माजी सभापती दीपक औटी, स्नेहल शेळके, मोहित ढमाले, जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, तुषार थोरात, गणपतराव फुलवडे, अनंतराव चौगुले, माउली खंडागळे, असिफ महालदार, माउली शेळके, एम. डी. घंगाळे आदी उपस्थित होते. मेघनाथ जाधव यांनी सुत्रसंचालन केले. प्रास्ताविक वल्लभ शेळके यांनी केले. सरपंच प्रिया हाडवळे यांनी आभार मानले.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ; 42 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले तापमान

SCROLL FOR NEXT