पुणे

बेल्हे येथील ३८ विद्यार्थ्यांची ‘टॉप बँड इंडिया’मध्ये निवड

CD

बेल्हे, ता. ११ : येथील समर्थ शैक्षणिक संकुलात आयोजित संयुक्त कॅम्पस ड्राईव्हमध्ये समर्थ पॉलिटेक्निक आणि आयटीआयच्या ३८ विद्यार्थ्यांची चाकण येथील टॉप बँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.
या कॅम्पस ड्राईव्हमध्ये पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आयटीआय विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निवड झालेल्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागातील ११ विद्यार्थी, तर कॉम्प्युटर विभागातील ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आयटीआय इलेक्ट्रिशिअन विभागातून सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
निवड प्रक्रियेसाठी कंपनीचे एचआर मॅनेजर अनिकेत गायकवाड, पंकज जाधव, नितीन जाधव आणि दीपक मापारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multi Lane Free Flow: टोल प्लाझावरील गर्दी संपणार! 120 च्या वेगात गाड्या धावणार, टॅक्स आपोआप कटणार, सरकार 'ही' नवी प्रणाली लागू करणार

Vasai Crime: लग्नमंडपात महिलांसोबत अश्लील वर्तन, वऱ्हाडी भडकले अन् नको ते घडले; वसईत खळबळ, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cidco Action: मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘सिडको’ची धडक कारवाई

Shani Jayanti 2026: यंदा 15 की 16 मे, कधी आहे 'शनि अमावस्या'? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT