पुणे

काशीळ येथे आज सत्कार सोहळा

CD

काशीळमध्ये आज
गुणवंतांचा सत्कार

काशीळ, ता. ८ : येथील श्रीमती कमल संपतराव माने-पाटील विनामूल्य अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांचा अभ्यासिकेच्या वतीने उद्या (शनिवार) सायंकाळी साडेपाच वाजता सत्कार आयोजिला आहे.
यामध्ये वैभवी घाडगे यांनी महसूल सहाय्यक, प्रदीप माने यांनी इंडियन बँक, शुभम तळेकर यांनी सातारा पोलिस, कृष्णात काळभोर यांनी पुणे पोलिस, किशोर खामकर यांनी एसआरपीएफ, तर विशाल काजळे यांनी एनडीएफ पदासाठी यश मिळवले आहे.

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Playoff Race: राजस्थान की गुजरात? आज जो जिंकेल तो थेट अव्वल दोनमध्ये झेप घेणार; पाहा प्लेऑफचं नवं समीकरण

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

Vidarbha News: सिहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; उभे धान पिक जमिनदोस्त; सिंदपुरी, मोहाडी खापा, मुरली, सोनेगांव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Nagpur News: रेशीमबाग मैदान धावपटूंसाठी बंद!; प्रशासनाने सर्व गेटला कुलूप लावल्याने खेळाडू सरावापासून वंचित

Latest Marathi News Live Update : सूवेंदू अधिकारी ११ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

SCROLL FOR NEXT