पुणे

गणेश मंडळांकडून महिला सन्मान

CD

कोथरूड, ता. १० : जागतिक महिला दिनानिमित्त ‘करूया ‘ती’च्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा सन्मान...’ हा उपक्रम एरंडवणे येथे आयोजित केला होता. श्री शनी मारुती बालगणेश मंडळ, गणेशनगर मंडळ, देशप्रेमी मित्रमंडळ, अखिल गणेशनगर मंडळ, कुमार युवक मंडळ, बाल तरुण मंडळ, ओंकार मित्रमंडळांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला.
विनिता काळे, बेबीताई कांबळे, आरती जाधव, करिष्मा शेख, मेघना सपकाळ, सुजाता करवंदे या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ॲड. रोहिणी पवार, आश्रय फाउंडेशनच्या भाग्यश्री सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन स्वामींनी पंडित यांनी केले तर प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन मंदार बलकवडे, समीर गणपुरे, समीर साळुंखे, श्रीकांत कदम, मंदार दिघे, सारंग गायकवाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

काय? आपल्या मुंबईत 'झोंबी' आलाय? रस्त्यावर तासनतास पुतळ्यासारखा वाकून उभा राहिला तरुण; लोक सुद्धा घाबरले! Viral Video

Latest Marathi News Live Update: पुण्यात पीएमपी बस ब्रेकडाउन वाढले; मार्चमध्ये १८००हून अधिक बस बंद, प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT