पुणे

उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन

CD

पुणे : तरुणांमध्ये खूप ऊर्जा असते त्याचा वापर नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी करावा. व्यवसाय करताना प्रत्येकालाच अपयश येते. यशाला भागीदार असतात. पण अपयशाला केवळ तुम्हीच जबाबदार असतात. आई, वडील आणि जिद्द हीच तरुणांची संपत्ती आहे. कष्ट केले तरच प्रतिष्ठा मिळेल, असे मत उद्योजक लहूजी शेलार यांनी व्यक्त केले. समाजभूषण बाबूराव ऊर्फ आप्पासाहेब जेधे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्‍घाटन लहूजी शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. दीपाली आर. पाटील, डॉ. अशोक मोजाड, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एल. जी. रेटवडे, डॉ. दादाराव इंगळे, डॉ. के. डी. गारगोटे उपस्थित होते. डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. दीपक सुरवसे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे ओपनर माघारी परतले! Shubman Gill ने पुन्हा मैदान गाजवले; गावस्कर, सोबर्स यांचा विक्रम मोडला

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावरील व्हॅक्सिन बॉक्स चोरी प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

'ठरलं तर मग' मालिकेसाठी आजीची गोंडस विनंती, व्हिडिओ पाहून जुई गडकरी म्हणाली... 'आजी, किती गोड...'

Canada Study Permit: कॅनडामध्ये स्टडी परमिटशिवाय शिक्षणाची परवानगी; कोण पात्र? काय आहेत नियम? वाचा, एका क्लिकवर

Yuzvendra Chahal: इंग्लंडच्या मैदानात चहलचा जलवा! ६ फलंदाजांना अडकवलं फिरकीच्या जाळ्यात; पाहा Video

SCROLL FOR NEXT