पुणे

रिअल इस्टेट एजंटची २० एप्रिल रोजी परीक्षा

CD

पुणे, ता. ५ : महारेरातर्फे रिअल इस्टेट एजंटना व्यवसाय करण्यासाठी प्रमाणपत्र बाळगणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीचे प्रशिक्षण महारेरा मान्यताप्राप्त संस्थेमार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे. महारेराने याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत (महारेरा आदेश क्र. ४१/२०२३). प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटना महारेराच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नोंदणीकृत एजंटमार्फतच मालमत्ता खरेदी करावी, असे आवाहनही महारेराने ग्राहकांना केले आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’ला या प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. २० तासांचे ऑनलाइन तसेच तीन दिवसांचे ऑफलाइन असे या प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे. नव्याने एजंट होणाऱ्यांना किंवा एजंट नोंदणीचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र बाळगणे आता अनिवार्य आहे. २० एप्रिल रोजी यासाठीची ऑनलाइन परीक्षा महारेराने आयोजिली आहे. त्याआधी प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या अधिकच्या कार्यशाळा प्रशिक्षणादरम्यान होणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार अधिक जीएसटी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०३, ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT